Uncategorized

मामासाहेब मोहोळ जयंती साजरी-

*दिनांक:- १३/०२/२०२३*
*मामासाहेब मोहोळ जयंती साजरी-:*

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन रिसर्च अँड मॅनेजमेंट,आकुर्डी या महाविद्यालयामध्ये दिनांक १३/०२/२०२३रोजी संस्थेचे माजी अध्यक्ष माननीय श्री.मामासाहेब मोहोळ जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे संचालक डॉ. संजयकुमार शिंदे ह्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.त्यावेळी त्यांनी मुलांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमांवेळी सर्व प्राध्याक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.त्यावेळी रक्तदान शिबिराच्या प्रमाणपत्राचे  व बक्षीस वितरण करण्यात आले. एमबीए चे सर्व विद्यार्थी मोठ्या संखयेने उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन विभागप्रमुख डॉ.संतोष खलाटे ह्यांच्या मार्गर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रंचालन व आभार हनुमंत भांडवलकर याने केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.संतोष खलाटे,प्रा.पूजा प्रजापती व प्रा.प्रणव मुळे यांनी मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button