परिंचे गावच्या कन्या “गितांजली गुणशेखर जाधव” यांना, कवियत्री बहीणाबाई चौधरी विद्यापिठ. जळगांव यांची मानशास्त्रातील पि एच डी प्रदान.

गितांजली गुणशेखर जाधव यांना, कवियत्री बहीणाबाई चौधरी विद्यापिठ. जळगांव यांची मानशास्त्रातील पि एच डी प्रदान.
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील परिंचे गावची कन्या गीतांजली गुणशेखर जाधव यांना जळगाव येथील कवियत्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाची मानसशास्त्राची पी. एच.डी ही पदवी एस. चंद्रशेखर सचिव विज्ञान व तंत्रनज्ञान शिक्षण भारत सरकार यांचे हस्ते व कुलगुरू विजय माहेश्वरी यांचे उपस्थीतीत प्रदान करण्यात आली..जाधव यांनी पर्सनलिटी अँन्ड क्वालीटी आँफ लाईफ डिफरन्ससेस अमंग क्लोज प्रिजन अँन्ड ओपन प्रिजन या विषयातील बंदीजनावर अभ्यासपूर्ण संशोधनासाठी डाॅक्टरेट मिळाली..बंदीजनांवर करण्यात आलेला हा एकमेव प्रबंध आहे..यासाठी तिला प्रा के आर जाधव प्रा.मुंदडा व्ही एस यांचे मार्गदर्शन व कारागृह उप महानिरक्षक राजेंद्र धामणे महानिरिक्षक जयंत नाईकनवरे डाँ संदिप चव्हाण व कुटूंबिय यांचे सहकार्य मिळाले..गितांजली शालेय जिवना पासूनच कुशाग्र बुध्दीमतेेची विद्यार्थीनी म्हणून परिचीत होती.. तिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण परिंचे येथे व उच्च मध्यमिक शारदा नगर बारामती येथे व उच्च शिक्षण माॅडर्न काँलेज पुणे येथे झाले..अनेक अडचणींवर मात करीत तिने हे यश संपादन केले या यशा बद्दल तिचे अनेक क्षेत्रातून अभिनंदन होत आहे…


