महाराष्ट्रविशेषशहर
Trending

जेजुरी नगरपरिषद निवडणूक 2025 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) उमेदवारांची पहिली यादी आली समोर….

जेजुरी नगर परिषद निवडणूक 2025 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट उमेदवारांची पहिली यादी आली समोर….

स्थानिक स्वराज्य संस्था अर्थातच जेजुरी नगरपरिषद 2025 यासाठी अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कडून नगराध्यक्ष पदासाठी जयंती बारभाई यांनी कालच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता व आज पक्षाकडून वीस पैकी 17 जणांची यादी निश्चित झाल्याची समोर आले आहे त्यापैकी काल विद्यानगर प्रभाग एक साठी योगेश रोहिदास जगताप व आज भक्ती वैभव कोरपड यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला असून प्रभाग क्रमांक पाच मधून कृष्णकांत रामचंद्र कुदळे प्रभाग क्रमांक सात मधून असलम फकीरभाई पानसरे प्रभाग क्रमांक पाच मधून स्वरूपा जालिंदर खोमणे, तसेच प्रभाग क्रमांक नऊ मधून रोहित अशोक खोमणे यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले असून प्रभाग क्रमांक दोन मधून स्वप्निल सुरेश हरपळे व प्रज्ञा पंकज राऊत,प्रभाग क्रमांक तीन मधून बाळासाहेब खोमणे (दरेकर )व अमिना पानसरे, प्रभाग क्रमांक चार मधून सत्यवान दादा उबाळे व स्नेहल गौतम भालेराव प्रभाग क्रमांक पाच मधून कृष्णकांत कुदळे व स्वरूपा जालिंदर खोमणे, प्रभाग क्रमांक सहा मधून नीलिमा सुधीर सातभाई व गणेश शेठ निकुडे, प्रभाग क्रमांक सात मधून असलम भाई पानसरे व मोनाली राहुल घाडगे, प्रभाग क्रमांक आठ मधून अमित रोहिदास कुंभार, प्रभाग क्रमांक नऊ मधून रोहित अशोक खोमणे प्रभाग क्रमांक दहा मधून शिवाजी जगताप ही उमेदवारांची नावे निश्चित झाली असल्याची माहिती मिळत आहे. येत्या सोमवारी 17 तारखेला सर्व अंतिम यादी स्पष्ट होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button