जेजुरी नगरपरिषद निवडणुकीसाठी नगरसेवक पदासाठी 34 नगराध्यक्ष पदासाठी दोन अर्ज दाखल

आठ ब मधून प्रियंका अजिंक्य देशमुख भारतीय जनता पक्ष, नऊ अ मधून धनंजय प्रकाश गोडसे भाजपा , गणेश चंद्रकांत डोंबे आठ अ मधून भारतीय जनता पक्ष, चार अ मधून तानाजी पोपट भालेराव अपक्ष, तीन ब मधून सागर पांडुरंग हरपळे भाजप,एक ब मधून योगेश दुर्योधन भोसले अपक्ष,सात अ मधून प्रज्ञा राजेश कांबळे भाजपा, तीन ब मधून मनोज शशिकांत दरेकर राष्ट्रवादी काँग्रेस,आठ ब मधून वनिता हनुमंत बयास राष्ट्रवादी काँग्रेस, सहा अ मधून नीलम सुधीर सातभाई राष्ट्रवादी काँग्रेस, आठ अ मधून अमित रोहिदास कुंभार राष्ट्रवादी काँग्रेस,एक अ मधून सोनाली नवनाथ चौंडकर भाजप, तीन ब मधून तानाजी दादा खोमणे, अपक्ष,10 ब मधून शिवाजी दत्तात्रय जगताप राष्ट्रवादी काँग्रेस,आठ ब वर्षा रवींद्र कोशे भाजप, एक ब नरेंद्र सुरेश पवार भाजप सात अ मधून मोनिका राहुल घाडगे राष्ट्रवादी काँग्रेस, चार ब मधून रोहिणी विशाल बारसोडे भाजपा, दहा ब मधून गणेश अशोक शिंदे भाजपा पाच अ मधून वर्ष रवींद्र कोशे भाजपा, चार अ स्नेहल गौतम भालेराव राष्ट्रवादी काँग्रेस, दहा अ मधून मयुरी प्रीतम आठवले भाजपा,पाच ब मधनं सदानंद बाळकृष्ण बारबाई भाजपा, तीन अ मधून अमिना मेहबूब पानसरे राष्ट्रवादी काँग्रेस, चार अ मधून अनिकेत अरुण भालेराव भाजपा, 9 ब मधून सारिका भारत शेरे राष्ट्रवादी काँग्रेस, चार ब मधून मेघा सत्यवान उबाळे राष्ट्रवादी काँग्रेस,पाच अ मधून विद्या हनुमंत खोमणे राष्ट्रवादी काँग्रेस, आठ मधून रसिक अरुण जोशी भाजप,चार अ मधून सागर सुनील गजाकस अपक्ष, नगराध्यक्ष पदासाठी दिनेश दिलीप सोनवणे शिवसेना शिंदे गट तर पाच अ मधून सीमा संतोष खोमणे राष्ट्रवादी काँग्रेस दोन ब मधून दिनेश दिलीप सोनवणे शिवसेना शिंदे गट 6 ब मधून कमलेश सुरेश राऊत शिवसेना शिंदे गट एक अ मधून योगिता विजय झगडे राष्ट्रवादी काँग्रेस असे एकूण नगरसेवक पदासाठी 34 झाले असून हरिदास बाळकृष्ण रत्नपारखी यांचा नगराध्यक्ष पदासाठी अर्ज प्राप्त झाला आहे नगराध्यक्ष पदासाठी दोन अर्ज प्राप्त झाले आहेत.


