महाराष्ट्रविशेषशहर
Trending

विद्यानगर (जेजुरी) मधील हा पूल खचला… अपघात होण्याची शक्यता!

विद्यानगर मधील हा पूल खचला… अपघात होण्याची शक्यता.

जेजुरीतील विद्यानगर येथील ग्रीन पार्क कडे जाणाऱ्या रस्त्यावरील पूल खचला असल्याने हा सध्या अपघाताला आमंत्रण देण्याची शक्यता आहे. विद्यानगर मध्ये ग्रीन पार्क ला जोडणारा सिमेंटचा असणारा छोटासा पूल अवजड वाहतुकीमुळे सुरुवातीला खड्डा पडला. मात्र आता मोठ्या प्रमाणावर पूल खचल्यामुळे तेथून रहदारी करणारे नागरिक तसेच चार चाकी वाहने दुचाकी वाहने व शाळेला जाणाऱ्या स्कूलबस वाहने यांना हा खड्डा धोकादायक ठरत आहे. या खड्ड्याचा अंदाज न आल्याने भविष्यात एखादी अप्रिय घटना घडू शकते .त्यामुळे नगरपालिकेने लवकरात लवकर लक्ष देऊन हा पूल दुरुस्त करावा. अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button