महाराष्ट्रविशेषशहर
Trending
मार्तंड देव संस्थानचे प्रमुख विश्वस्त मंगेश घोणे यांना “शिव मल्हार समाज भूषण” पुरस्कार जाहीर..

मार्तंड देव संस्थानचे प्रमुख विश्वस्त मंगेश घोणे यांना “शिव मल्हार समाज भूषण” पुरस्कार जाहीर..

वाघ्या-मुरळी लोककलावंत प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शिव-मल्हार गडावर दिला जाणारा मानाचा “शिव मल्हार समाजभुषण पुरस्कार” यावेळी हिंगोलीचे आमदार श्री. संतोष बांगर आणि श्री. मार्तंड देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त श्री. मंगेश घोणे महंत प्रा. श्री.मार्तंड रामचंद्र साठे
संस्थापक/अध्यक्ष वाघ्या-मुरळी परिषद वाघ्या-मुरळी लोक कलावंत प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य. यांच्या वतीने जाहीर करण्यात आला असून दिनांक 21 ऑगस्ट रोजी शिव मल्हार गड भोर येथे पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. घोणे यांना सदर पुरस्कार जाहीर झाल्यामुळे राजकीय व सामाजिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.


