Uncategorized

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन रिसर्च अँड मॅनेजमेंट, आकुर्डी या महाविद्यालयामध्ये विविध “डेज” साजरे….

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन रिसर्च अँड मॅनेजमेंट, आकुर्डी या महाविद्यालयामध्ये दिनांक ०५/०६/२०२३ पासून ते ०९/०६/२०२३ पर्यंत डेज सेलिब्रेशन साजरे करण्यात आले.दिनांक ०५/०६/२०२३ रोजी टाय डे/ हैंट डे चे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी मुलांनी मॅनेजमेंट गेम्स मध्ये सहभाग घेतला.दिनांक ०६/०६/२०२३ रोजी मिस मॅच डे/ ब्लॅक अँड व्हाईट डे घेण्यात आला त्यावेळी मुलांनी संगीत खुर्ची चा आनंद लुटला.दिनांक०७/०६/२०२३ रोजी महाविद्यालयाचे संचालक डॉ.संजय शिंदे यांच्या हस्ते स्पोर्ट्स डे निमित्त मॅच चे उद्घाटन करण्यात आहे.त्यावेळी संचालक डॉ. संजय कुमार शिंदे यांनी मुलांना मार्गदर्शन केले.दिनांक ०८/०६/२०२३ रोजी बॉलिवूड डे आयोजीत करण्यात आला होता त्यावेळी मुलांनी वेगवेगळे डान्स परफॉर्म केले. व शेवटी दिनांक ०९/०६/२०२३ रोजी मुलांनी रॅम्प वॉक चे आयोजन करण्यात आले होते.मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.कार्यक्रमास महाविद्यायातील प्राध्याक व प्राध्याकेतर कर्मचारी हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे नियोजन हे एमबीए च्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button