Uncategorized
Trending

जेजुरी नगरपरिषद निवडणूक नगराध्यक्ष पदासाठी दोन तर नगरसेवक पदासाठी 42 अर्ज दाखल

आज जेजुरी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी सचिन रमेश सोनवणे भाजप व रवींद्र साधू जोशी भाजप यांचे अर्ज आले असून नगरसेवक पदासाठी एकूण 42 अर्ज प्राप्त झाले आहेत ते पुढील प्रमाणे पैकी दहा ब मधून नीता शिवाजी जगताप अपक्ष, चार ब मधून प्रीतम सुशांत बारसुडे भाजप, 8अ मधून सचिन बाळासाहेब कुंभार भाजप,सहा ब मधून गणेश रोहिदास माळवदकर भाजप, 8 ब मधून मंगल शंकर पवार भाजप, दहा अ मधून अमृता सिताराम दोडके, राष्ट्रवादी, दहा ब मधून सचिन अनिल मोरे भाजप, 8अ मधून रमेश वसंत लेंडे राष्ट्रवादी, आठ अ मधून रमेश वसंत लेंडे अपक्ष, आठ अ मधून दस्तगीर खुदबुद्दीन मुलांनी अपक्ष,तीन ब मधून सागर सुभाष दरेकर राष्ट्रवादी,10 अ मधून योगिता देवेंद्र दोडके राष्ट्रवादी,दोन ब मधून स्वप्निल सुरेश हरपळे राष्ट्रवादी, 10 अ मधून निशा ओंकार दोडके राष्ट्रवादी,पाच ब मधून पुरुषोत्तम सतीश कुदळे अपक्ष, तीन ब मधून मनोज शशिकांत दरेकर अपक्ष,तर सहा ब मधून गणेश मच्छिंद्रनाथ निकुडे राष्ट्रवादी, दोन अ मधून प्रज्ञा पंकज राऊत राष्ट्रवादी, दहा अ मधून काजल रत्नदीप दोडके भाजप सहा ब मधून जयदीप हरिश्चंद्र भापकर भाजप सात ब मधून कुमार नंदकुमार गावडे भाजप सहाब मधून अमोल जगन्नाथ सातबारे भाजप दोन ब मधून संगीता उत्तम चांदेकर शिवसेना उबाटा तीन ब रोमन संदीप बाबासो शिवसेना उबाटा नऊ ब मधून अलका हेमंत शिंदे भाजप एक ब मधून गणेश दुर्योधन भोसले भाजप नऊ ब मधून अलका हेमंत शिंदे अपक्ष तीन अ विना हेमंत सोनवणे भाजप सहा अ मधून विना हेमंत सोनवणे भाजप दहा अ मधून सुंदर चंद्रकांत घाडगे भाजप आठ अ मधून हमजा दस्तगीर मुलांनी अपक्ष, तीन ब मधून विक्रम चंद्रकांत माळवदकर भाजप, 9 ब मधून मंदा रमेश बयास राष्ट्रवादी, चार अ मधून सागर सुनील गजाकस अपक्ष, 10 ब मधून विजय वामन जाधव शिवसेना शिंदे गट, आठ अ मधून प्रतीक मधुकर लडकत अपक्ष, आठ ब मधून अमृता अशोक भोसले अपक्ष, दोन ब मधून मुलांनी जाफर मेहबूब सय्यद काँग्रेस, एक ब मधून गणेश दुर्योधन भोसले शिवसेना शिंदे गट, आठ ब मधून स्नेहल भागवत वासकर राष्ट्रवादी,सहा ब मधून मनीष भारत निकुडे अपक्ष, तीन ब मधून अमृता अशोक भोसले शिवसेना शिंदे गट…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button