
दिनांक 14 /10 /2023 रोजी सकाळी 08/30 वा जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीत जेजुरी- सासवड रोड ऑस्करवाडी मिसळ समोर अतुल झगडे यांचे शेतात एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. वय 40 ते 45 वर्ष रंग सावळा, उंची पाच फूट चार इंच,, सदर मयताचा नाव व पत्ता समजून येत नाही, सदरची माहितीवरून जेजुरी पोलीस स्टेशन आकसमत मयत रजिस्टर नंबर 100/ 2023 CRPC 174 प्रमाणे दिनांक 14 10 2023 रोजी दाखल असून सदर माहितीचा पुढील तपास पोलीस नाईक नांदे हे करीत आहेत. तरी सदर माहिती बाबत काही एक माहिती मिळाल्यास जेजुरी पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा. असे आव्हान जेजुरी पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
संपर्क क्र 02115- 253129


