Uncategorized

इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन, रिसर्च अँड मॅनेजमेंट,आकुर्डी या महाविद्यालयामध्ये शिवजयंती उत्साहात साजरी…

दिनांक १९/०२/२०२३
महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी….

इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन, रिसर्च अँड मॅनेजमेंट,आकुर्डी या महाविद्यालयामध्ये दिनांक १९/०२/२०२३ रोजी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमास महाविद्यालयाचे संचालक डॉ.संजय शिंदे यांनी मुलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग दर्शविला.कार्यक्रमात विद्यार्थ्यानी आपले मोनोगत व्यक्त केले.कार्यक्रमात सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी गीतांजली फड व आभार धनश्री ठोंगिरे यांनी केले.सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कार्यक्रमाचे नियोजन,आयोजन व संचलन हे विभागप्रमुख डॉ.संतोष खलाटे, प्रा.प्रणव मुळे,प्रा. पूजा प्रजापती यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button