महाराष्ट्रविशेषशहर
Trending

जेजुरी येथे आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह…

दिनांक 26/08/23 दु 01:45 वाजण्याचे सुमारास जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीत टेलिफोन ऑफिस जवळ एक अज्ञात पुरुष वयं अंदाजे 65 वर्ष हा बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला.

त्याला जेजुरी ग्रामीण हॉस्पिटल येथे नेले असता त्यास डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले सदर मयताचे डोकिस अर्धवट टक्कल पडलेला असून केस पांढरे दिसत आहे सदर मयताची दाढी वाढलेली दिसत असून ती पांढरी दिसून येत आहे.

सदर मयताचे डाव्या हाताचे पोटरीवर महादेव असे गोंदलेले दिसत आहे तरी सदर बाबत जेजुरी पोलीस स्टेशन अकस्मत मयत नंबर 83/23 सी आर पी सी 174 प्रमाणे दिनांक 26/ 8/ 23 रोजी दाखल असून सदर मयताची ओळख अद्याप पर्यंत पटलेली नाही सदरचे मयता बाबत काही माहिती मिळाल्यास जेजुरी पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा मताचा पुढील अधिक तपास पोलीस नाईक नांदे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button