महाराष्ट्रविशेषशहर
जेजुरी पोस्ट खात्यातर्फे सर्वसामान्य जनता व महिलांसाठी महत्त्वपूर्ण मेळाव्याचे आयोजन….
जेजुरी पोस्ट खात्यातर्फे सर्वसामान्य जनता व महिलांसाठी महत्त्वपूर्ण मेळाव्याचे आयोजन….
जाहीर आवाहन
याद्वारे कळविण्यात येते की दिनांक 16 /8/ 2024 रोजी सकाळी 11.वाजता जेजुरी डाक कार्यालय( jejuri post office) यांच्या विद्यमाने जेजुरी नगरपरिषद अस्मिता भवन या ठिकाणी केंद्र शासनाच्या पोस्टमार्फत विविध योजना, सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मेळाव्याचे आयोजन केली गेलेली आहे यामध्ये खालील प्रमाणे खाली पोस्टाच्या योजनांची कामे केली जाणार आहेत *आधार आधार कार्ड ला मोबाईल लिंक करणे
- एक्सीडेंट पॉलिसी अपघाती विमा
- बाल आधार कार्ड काढणे
- सुकन्या समृद्धी
- पी एम किसान योजना
- लाडकी बहीण योजना
- पीपीएफ योजना
- सेविंग खाते
- आधार लिंक करणे.
- या सर्व इतर अनेक खाती मेळावा मध्ये काढण्यात येतील तरी जेजुरी व परिसरातील सर्वसामान्य जनतेने तसेच महिला बचत गटातील सदस्यांनी या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्र_
- आधार कार्ड,फोटो,मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे.