इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन रिसर्च अँड मॅनेजमेंट, आकुर्डी या महाविद्यालयामध्ये इंडक्शन प्रोग्रामचे आयोजन
दिनांक १६/०९/२०२३
प्रथम वर्ष स्वागत समारंभाचे आयोजन(इंडक्शन प्रोग्राम):-
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन रिसर्च अँड मॅनेजमेंट, आकुर्डी या महाविद्यालयामध्ये इंडक्शन प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हे डॉ.दिनकर चव्हाण(शेअर मार्केट ट्रेनर)व श्री.अविनाश गोखले(अर्वैत ऑटो मॅट्रिक्स)हे उपस्थित होते.
महाविद्यालयाचे संचालक डॉ.संजय शिंदे यांनी मुलांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाला मुलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.कार्यक्रमाचे नियोजन डॉ.संतोष खलाटे ह्यांच्या कल्पनेतून झाले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा .तेजाली देसरडा ,प्रा.पूजा प्रजापती, प्रा.प्रणव मुळे,प्रा. प्रियंका डोशी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे एमबीए च्या द्वितीय वर्षाचे विद्यार्थी मंगेश मोरे यांनी प्रास्ताविक केले व जगदीश गवळी यांनी आभार मानले.